• प्रादेशिक बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता

  • 2024/11/15
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

प्रादेशिक बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता

  • サマリー

  • ठळक बातम्या

    जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान, सत्तेत आल्यावर काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप फेटाळला

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध

    मतदानाच्या दिवशी मुंबईत विशेष लोकल सेवा, दिव्यांग मतदारांना मोफत बसची सुविधा

    आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

    आणि

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज रात्री

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

ठळक बातम्या

प्रादेशिक बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजताに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。