• राष्ट्रीय बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता

  • 2024/11/15
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

राष्ट्रीय बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता

  • サマリー

  • ठळक बातम्या

    सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी आरक्षण हटवेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा

    सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन, ७ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जून खर्गे यांची घोषणा

    वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन

    श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला पुन्हा बहुमत

    आणि

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज रात्री

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

ठळक बातम्या

राष्ट्रीय बातमीपत्र - १५ नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वाजताに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。