エピソード

  • E01 - काहीच फुलांना वास का असतो ?
    2023/01/26

    ज्या फुलांचं परागसींचन कीटकांद्वारे होतं त्या फुलांना एक विशिष्ठ वास असतो. फुलांमधे विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथींमधून स्त्रवणार्‍या केमिकल्समुळे हा विशिष्ठ वास त्यांना येतो. यात esters, alcohol, aldehydes असे वेगवेगळे घटक असू शकतात. यांचे प्रमाण ही प्रत्येक जातीप्रमाणे बदलते त्यामुळे एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या जातिंना वेगळा वास असू शकतो. किती वाजले आहेत याचा ही फरक पडतो (रातराणी, मोगरा, पारीजातक) आणि आजुबाजूला तापमान किती आहे याचाही.


    #marathi #podcast #questions #kids #science

    続きを読む 一部表示
    3 分
  • असंच का बरं ? (Trailer)
    1 分