-
サマリー
あらすじ・解説
मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथेचा समृद्ध असा कप्पा आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांची असलेली हि कथा नेमकी असते तरी कशी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? मराठीतले प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक/लेखिका आणि त्यांच्या कथा ह्यांच्याविषयी सांगत आहेत, सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखिका स्मिता पोतनीस. विज्ञानकथेविषयी मारलेल्या गप्पांचा हा भाग..