देणे समाजाशी.... एक प्रयत्न महाराष्ट्रात चाललेल्या वेग वेगळ्या कंपन्यांच्या आणि सामाजिक संस्थांच्या प्रभावी सामाजिक बदलांचा आढावा आणि माहिती घेण्याचा.
ही पॉडकास्ट संपूर्ण पणे महाराष्ट्रात सामाजिक दायित्व अथवा कोर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी च्या माध्यमातून विविध कंपन्या, सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या ध्येय वेड्या लोकां करवी होणाऱ्या प्रयत्नांना समजून घेण्याचा आणि त्यांच्या कामाला सर्व सामन्यात पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
महिन्यातून एक अश्या ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध जाणकार आणि अनुभवी व्यक्तीं सोबत सी एस आर वरचे अनुभव आणि बदल ह्या विषयांवर एक तासाचे भाग मी ह्या पॉडकास्ट मधून प्रकाशीत करणार आहे.