『मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)』のカバーアート

मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)

मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)

著者: Audio Pitara by Channel176 Productions
無料で聴く

このコンテンツについて

मंदार एक असा व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात मदिरा आहे म्हणजे त्याची आवडीची दारू, आणि भाई नशेत असला कि अनेक कांड करून बसतो आणि त्याचे कांड इतक्या गंमतीत आहेत की ऐकून तुमचे कान उभे राहतील. अश्याच फ्री मराठी पॉडकास्ट आणि ऑडिओ स्टोरी ऐकण्यासाठी ऐकत राहा ऑडिओ पिटारा.Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions 社会科学
エピソード
  • EP 10: द लास्ट स्पीच
    2023/08/28
    नवीन बॉस ने बोलावलं कामासाठी गुवाहाटीला मंदारला फोनकरून, भाई गुवाहाटी सोडून पोचला गोव्याला आणि केला फुल्ल तमाशा ड्रिंक करून. काय हा नवीन बॉस मंदारचा उडवेल टॉस? काय मंदारच्या मदिरा मुले परत त्याच्या आयुष्याचे वाजतील बारा? हे जाणून घेण्यासाठी ऐका हा शेवटचा एपिसोढ मंदार अणि मदिराचा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    12 分
  • EP 09: यह है स्टाइल
    2023/08/28
    डेटवर घेला भाई नवीन गर्लफ्रेंडला भेटायला, तिकडे भेटली एक्स आणि तिने रॉकेल टाकून मंदारचे क्षण निघाली पेटवायला. नक्की काय घडलं असेल मंदारच्या डेटवर आणि काय मंदारची नवीन गर्लफ्रेंड मंदारला सोडेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    11 分
  • EP 08: ओह माय गॉड मर्डर
    2023/08/28
    रस्त्यावर झाला मर्डर आणि आपला इम्रान हाशमी निघाला बनायला हिरो, कानपठात खालं मलिका शेरावतच्या हातातून आणि आपला हिरो झाला झिरो. काय हि स्टोरी मर्डर-४ ची असेल? आपला मंदार भाईचं काय झाला असेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    11 分

मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。