『# 1768: "मैत्रिणीचं नातं." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1768: "मैत्रिणीचं नातं." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1768: "मैत्रिणीचं नातं." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

एक काळ असा होता जेव्हा आमच्या वर्गाच्या मध्यभागी एक चीनची भिंत उभी होती. एका बाजूला मुलं दुसरीकडे मुली. इकडून तिकडे बोलणं हे भयंकर लाजिरवाण. पण म्हणून नजर वळायची थोडीच राहते?..

पुरुष म्हणून आपल्या वाढीमधला एक सुरेख टप्पा मैत्रिणीच्या नात्याचा असतो, पण तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागत. या नात्याची मजा आस्वादायची असेल तर त्याला ‘मानलेली बहीण’ वगैरे बनवू नये! मैत्रिणीचा नातं म्हणजे एक कॅल्डिओस्कोप असतो. प्रत्येक हेलकाव्या बरोबर बदलत जाणारा आणि स्वतःचा तोल आणि आकृतीबंध साधणारा. या नात्याला नेहमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत!


# 1768: "मैत्रिणीचं नातं." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。