『# 1769: "प्रेमाचा पुल" लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1769: "प्रेमाचा पुल" लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1769: "प्रेमाचा पुल" लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

आमच्या लहानपणी ट्रॅव्हल बॅग ही सुद्धा मोठी चैनीची वस्तू होती. आमच्या चाळीत त्या मानाने काही संपन्न कुटुंबे होती. मग आई त्यांच्याकडून बॅग मागून आणायला आम्हाला पाठवायची .

“जरा दोन दिवस गावी जायचं होतं. तुमची बॅग मागितली आहे आईने.”

काकू लगेच बॅग द्यायच्या. अखंड प्रवासात आम्ही स्वतःपेक्षा ती बॅग जपायचे .

सारखं एकच वाक्य असायचं.

“ए बॅग आपली नाहीये हा! द्यायची आहे परत. सांभाळून वापरा.”

खूप प्रवास अनेक वाहनांतून केला आणि ह्या प्रवासादरम्यान, वाहन म्हणजे निव्वळ माध्यम आहे हे कळलं.


# 1769: "प्रेमाचा पुल" लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。