『# 1771: "झाडे रागावतात!" लेखिका : भारती ठाकूर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1771: "झाडे रागावतात!" लेखिका : भारती ठाकूर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1771: "झाडे रागावतात!" लेखिका : भारती ठाकूर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

...माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . पुनः झाड वाढले पण फुलेच ना. आता काय करावे? त्याला सॉरी म्हणू का?

# 1771: "झाडे रागावतात!" लेखिका : भारती ठाकूर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。