
# 1770: "लाल दिव्याच्या गाडीला लांबून नमस्कार." लेखिका सई हलदुले बोवां. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
Send us a text
सई हलदुले या स्वित्झर्लंड मधल्या विद्यमान खासदाराच्या पत्नी. त्या म्हणतात आल्प्स मध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा सततचा खळखळाट हे तेथील जनतेच्या चिंतेचे गंभीर कारण बनत होते. हवामान बदलामुळे निसर्गाचे स्पष्टपणे बदलणाऱ्या रूपाने जुन्या पिढीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणला. ग्रीन पार्टी राष्ट्रीय राजकारणात दाखल झाली आणि बहुमताने जिंकून आली. लेखिकेचा पती विन्सेंट बोवा एकदम एक्झिक्युटिव्ह पॉवरच्या खुर्ची पर्यंत जाऊन पोहोचला. तेथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष सार्वजनिक ट्रामने उभ्याने प्रवास करतो व राजकीय भरारी घेतलेला व्हिन्सेंट शुभ्र दिव्याच्या सायकल वरून ऑफिसमध्ये ये जा करतो!