-
サマリー
あらすじ・解説
EP 42 - संक्रांतीचा हलवा कसा बनवतात | हलव्याचे दागिने संक्रांत special solopreneur series संक्रांतीचा हलवा कसा बनवतात संक्रांत २०२५ हलव्याचे दागिने मीना जोशी ९९२१६६२२९४ / halvyachedagine ह्या पॉडकास्ट च्या निमित्ताने संक्रांती साठी हलवा करणारे आणि त्यापासून दागिने करणारे व्यावसायिक शोधात होते. तेव्हा असे समोर आले कि दागिने बरेच जण बनवतात पण हलवा घरी करून दागिने बनवणारे कोणी सापडेनात - बरीच शोधाशोध केल्यावर मीना ताई जोशी यांचा नंबर मिळाला अतिशय गोड व्यक्तिमत्त - खूप निगुतीनं त्यांनी हलवा कसा करतात ते दाखवलं - पण वेळखाऊ आहे हलवा बनवणं म्हणून फक्त थोडा विडिओ केला आज ४०-४५ वयाच्या स्त्रियांना देखील माहित नाहीये actually हलवा कसा बनवतात. आता कालौघात बऱ्याच पारंपरिक पदार्थांची पाककृती आपण विसरत चाललो आहोत तो वारसा या विडिओ द्वारे मी कायम जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे..