
EP-49 | Breaking Free: Parenting, Narcissism & Self Worth with Dr. Swati Ganoo on Vibrant Mind Pod
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
मैत्रिनींना किंवा जवळच्या स्त्री ला भेट द्यावा असा पॉडकास्ट "Women, Self-Worth & Breaking Free: Dr. Swati Ganoo on Narcissism & Empowerment" – स्व-मूल्य, नातेसंबंध आणि आत्मसन्मान! 💪✨🌸 स्त्री म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान कोणते?🌸 स्वतःचे आत्ममूल्य ओळखणे का गरजेचे आहे?🌸 नार्सिसिस्टिक (स्वतःभोवती केंद्रित असलेले) लोक ओळखून त्यांच्यासोबत कसे वागावे?या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉ. स्वाती गानू टोकेंकर – पीएच.डी. इन बिहेविअरल सायन्स, ९ पुस्तकांच्या लेखिका आणि सुप्रसिद्ध पालकत्व तज्ञ!या महिला दिन विशेष एपिसोडमध्ये, महिलांनी स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान कसा वाढवावा यावर चर्चा होणार आहे. जर तुम्ही कधीही नकारात्मक नातेसंबंधांचा सामना केला असेल किंवा तुम्हाला तुमच्या स्व-मूल्याबाबत शंका आली असेल, तर हा एपिसोड नक्की पाहा!📢 पॉडकास्ट बघायला विसरू नका आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये शेअर करा!📌 #WomensDay2025 #SelfWorth #VibrantMindPod