『EP-52 | आपली मूलं Social media वर सुरक्षित आहेत का ? Cyber Security Awareness by Mukta Chaitanya』のカバーアート

EP-52 | आपली मूलं Social media वर सुरक्षित आहेत का ? Cyber Security Awareness by Mukta Chaitanya

EP-52 | आपली मूलं Social media वर सुरक्षित आहेत का ? Cyber Security Awareness by Mukta Chaitanya

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

#parenting #mobileaddiction #marathipodcast आपली मूलं Social media वर सुरक्षित आहेत का ? Cyber Security Awareness by Mukta Chaitanya Cyber Journalist Gry foundation and Cyber Maitra YouTube: Screentime with Mukta, लेखिका, संस्थापक सायबर मैत्र तुम्हाला Technology सोबत शहाणंपणाचं जगणं जगता आलं पाहिजे. आपल्या आजी आजोबांकडून आई वडिलांकडून आपल्याला Parenting चा लेखाजोखा आलेला आहे पण Cyber parenting ची पोतडी आपल्यासाठी मात्र नवीनच आहे. आपल्या Parenting skills चा खरा कस आता लागणार आहे. Screen time for kids, Screen time for children, Screen time for teens, Screen time for toddlers, Screen time for students काय असला पाहिजे इथून What is Cyber parenting चा श्रीगणेशा होतो. मोबाईल, Social Media, Internet, Reels, सगळ्यांमध्ये इतकं भिनलंय की पालक आणि मुलांशी Cyber Communication च्या माध्यमातून Cyber World, Cyber Crime, Pornography याबद्दल वेळीच Aware करावं लागणार आहे आणि त्यासाठी Cyber parenting training घ्यावं लागेल. Pornography वर तसेच इतर न बोलल्या जाणाऱ्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी हमखास संवाद साधावा व साधला गेला पाहिजे आणि तरच आपलं Relationship with child समृद्ध व्हायला मदत होईल. Adolescence Netflix वरची सिरीज ह्या पॉडकास्ट साठी ट्रिगर ठरली CreditsConcept : Minal Kulkarni

EP-52 | आपली मूलं Social media वर सुरक्षित आहेत का ? Cyber Security Awareness by Mukta Chaitanyaに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。