Sports कट्टा

著者: Ideabrew Studios
  • サマリー

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
    2024 Ideabrew Studios
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1
エピソード
  • The pros and cons of IPL retention rules
    2024/10/02
    Who gains from the retention rules ahead of the Indian Premier League's mega auction? How can Mahendra Singh Dhoni be treated as an uncapped cricketer? Why is the IPL harsh on overseas cricketers? And is it fair to introduce match fees in IPL? Let's discuss all of it with Sports Katta's Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's Deputy Editor.इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा-लिलावापूर्वी जाहिर झालेल्या रिटेन्शन नियमांचा सर्वात जास्त फायदा कठल्या संघाला होणार? महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड क्रिकेटर म्हणून कसे समजले जाऊ शकते? परदेशी क्रिकेटपटूंवर IPL इतकी कठोर का आहे? आणि IPL मध्ये मॅच फी लागू करणे योग्य आहे का? जाणून घेऊया 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी आणि 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याकडूनETA: 7pm
    続きを読む 一部表示
    28 分
  • Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricket
    2024/10/01
    They said Maharashtra cricketers cannot succeed while putting in the hard yards on Mumbai maidans. He did. They said Maharashtra batters couldn't score away from Nehru Stadium. He did. They said Maharashtra as a team can rarely deliver consistently. He was instrumental in shaping the golden generation of Maharashtra's Ranji Trophy team that fared consistently for a decade starting the mid-80s. Milind Gunjal proved virtually everyone wrong with his stellar batting at all the levels he got an opportunity at. Still, the only thing he couldn't change was to earn the India cap and end up as one of the top names on the long list of "Maharashtra's unfortunate cricketers to have not represented India" in international cricket. Let's walk down the memory lane with Milind Gunjal himself. मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्राचे क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकत नाहीत, असं म्हणायचे. ते झाले. असंही म्हणायचे - खरं तर हिणवायचे - कि नेहरू स्टेडियमपासून दूर महाराष्ट्राचे फलंदाज धावा करू शकत नाहीत. त्यांनी कुटल्या. अशीही वदंता असायची कि एक संघ म्हणून महाराष्ट्र क्वचितच सातत्यपूर्ण कामगिरी करायचा. त्यांनी महाराष्ट्र रणजी संघाची 'गोल्डन जनरेशन' घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. मिलिंद गुंजाळ यांनी सर्व स्तरांवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अक्षरशः प्रत्येकाला चुकीचे सिद्ध केले. तरीही, ते फक्त एक गोष्ट बदलू शकले नाहीत, ती म्हणजे भारताची कॅप मिळवणे. त्यामुळेच गुंजाळांचे नाव "महाराष्ट्राचे दुर्दैवी क्रिकेटपटू ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले नाही" या लांबलचक यादीतील शीर्ष नावांपैकी एक आहे. जाऊया आठवणींच्या गावी खुद्द मिलिंद गुंजाळ यांच्यासोबत.
    続きを読む 一部表示
    53 分
  • Why we should celebrate India's chess Olympiad clean sweep
    2024/09/25
    बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये खुली स्पर्धा आणि महिला दोघांनाही सांघिक सुवर्ण आणि चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदक इतकी जबरदस्त कामगिरी हंगेरीत रंगलेल्या स्पर्धेत झाली. भारत बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर होऊ शकतो, असं भाकित अनेकांचं होतं. २०२४ ऑलिंपियाड स्पर्धेने आपण सुपरपॉवर आहोत यावर शिक्कामोर्तब झालं. इतकी भारी कामगिरी एकाच वेळी पुरुष व महिलांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कामगिरीची चर्चा करूया 'वीकली कट्टा' मध्ये बुद्धिबळ विश्लेषक लोकेश नातू आणि 'द हिंदू 'चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांच्याबरोबर.India's chess has come of age. But the fact that it is a supepower has been stamped with a sensational all-round outing in the 2024 Chess Olympiad at Budapest, Hungary. With a tally of six gold medals - including open and women's team titles - India has literally clean-swept the top honours at the prestigious event. Chess analyst Lokesh Natoo and The Hindu's sports journalist Amol Karhadkar join Sports Katta's Aditya Joshi to shed light on the lead-up and the significance of the achievement.
    続きを読む 一部表示
    32 分

あらすじ・解説

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
2024 Ideabrew Studios

Sports कट्टाに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。