『कथा नावांमागच्या』のカバーアート

कथा नावांमागच्या

कथा नावांमागच्या

著者: Gourang Kulkarni
無料で聴く

このコンテンツについて

पुणे शहरात अनेक ठिकाणं आहेत ज्यांची नावं फार वेगळी आहेत. काही नावं ऐकून हसू येतं तर काही नावं वाचून उत्सुकता चाळवते. त्यामुळे कथा नावांमागच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला पुणे शहरातल्या काही निवडक ठिकाणांच्या नावामागच्या कथा, माहिती, रहस्य हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे ऐकत रहा कथा नावांमागच्या....Gourang Kulkarni 世界
エピソード
  • भाग - ५ पुण्यातली देवालये ( कथा नावांमागच्या )
    2021/04/28
    पुण्यातल्या मंदिरांबद्दल कितीही सांगितलं तरी सांगून पूर्ण होणार नाही, एवढी मंदिरं पुण्यात आहेत. म्हणूनच याही भागात पुण्यातल्या काही वेगळ्या मंदिरांबद्दल माहिती... आणि या भागाच्या शेवटी सुप्रसाद पुराणिक यांची छोटीशी मुलाखत...
    続きを読む 一部表示
    15 分
  • भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )
    2021/04/21
    पेठेतले पुणेकर हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. पुण्यात अनेक पेठा आहेत. त्यातल्या काही पेठा या भागात आहेत. यांची नावं कशी ठरली? या पेठा कधी वसल्या?? अशी सगळी माहिती या भागात तुम्हाला ऐकता येईल.
    続きを読む 一部表示
    26 分
  • भाग - ३ पुण्यातले गणपती ( कथा नावांमागच्या )
    2021/04/14
    पुणे शहरातला गणेशोत्सव... इथले मानाचे गणपती तर जगप्रसिद्ध आहेत.. पण या गणपतींशिवाय इतरही काही गणपती आहेत ज्यांचा इतिहास रंजक आहे आणि जाणून घेण्यासारखा आहे... तो काय आहे? हे गणपती कोणते?? जाणून घ्या या भागात...
    続きを読む 一部表示
    15 分

कथा नावांमागच्याに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。