エピソード

  • भाग - ५ पुण्यातली देवालये ( कथा नावांमागच्या )
    2021/04/28
    पुण्यातल्या मंदिरांबद्दल कितीही सांगितलं तरी सांगून पूर्ण होणार नाही, एवढी मंदिरं पुण्यात आहेत. म्हणूनच याही भागात पुण्यातल्या काही वेगळ्या मंदिरांबद्दल माहिती... आणि या भागाच्या शेवटी सुप्रसाद पुराणिक यांची छोटीशी मुलाखत...
    続きを読む 一部表示
    15 分
  • भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )
    2021/04/21
    पेठेतले पुणेकर हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. पुण्यात अनेक पेठा आहेत. त्यातल्या काही पेठा या भागात आहेत. यांची नावं कशी ठरली? या पेठा कधी वसल्या?? अशी सगळी माहिती या भागात तुम्हाला ऐकता येईल.
    続きを読む 一部表示
    26 分
  • भाग - ३ पुण्यातले गणपती ( कथा नावांमागच्या )
    2021/04/14
    पुणे शहरातला गणेशोत्सव... इथले मानाचे गणपती तर जगप्रसिद्ध आहेत.. पण या गणपतींशिवाय इतरही काही गणपती आहेत ज्यांचा इतिहास रंजक आहे आणि जाणून घेण्यासारखा आहे... तो काय आहे? हे गणपती कोणते?? जाणून घ्या या भागात...
    続きを読む 一部表示
    15 分
  • भाग - २ पुण्यातल्या बागा... ( कथा नावांमागच्या )
    2021/04/07
    पुण्यामध्ये अनेक प्रकारच्या बागा होत्या काही आजही शिल्लक आहेत. त्यांना त्यांचा स्वतंत्र असा इतिहास आहे. तो काय आहे ??? ऐका या भागात....
    続きを読む 一部表示
    20 分
  • भाग - १ पुण्यातली मंदिरे ( कथा नावांमागच्या )
    2021/03/31
    या भागात पुण्यातली एकूण ४ मंदिरे आहेत. पुण्यात आगळ्यावेगळ्या नावांची अनेक मंदिरे आहेत. पण त्या मंदिरांच्या नावामागचा इतिहास काय आहे? ते नाव का पडलं? कसं पडलं? यामागच्या कथा....
    続きを読む 一部表示
    14 分
  • कथा नावांमागच्या... ( ट्रेलर)
    2021/03/24
    पुणे शहरातल्या काही ठिकाणांच्या नावामागच्या गोष्टी
    続きを読む 一部表示
    1 分