エピソード

  • गोष्ट... विज्ञानकथेची !
    2023/04/02

    मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथेचा समृद्ध असा कप्पा आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांची असलेली हि कथा नेमकी असते तरी कशी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? मराठीतले प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक/लेखिका आणि त्यांच्या कथा ह्यांच्याविषयी सांगत आहेत, सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखिका स्मिता पोतनीस. विज्ञानकथेविषयी मारलेल्या गप्पांचा हा भाग..

    続きを読む 一部表示
    1 時間
  • खादाडी
    2023/03/24

    खाणं भरभरून जगणारा, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कित्येक गोष्टींबाबत तितकंच भरभरून बोलणाऱ्या चेतनशी, वेगवेगळे पदार्थांचा उगम, खादाडी ह्या विषयावर मारलेल्या गप्पा.

    続きを読む 一部表示
    1 時間 26 分