• # 1598: वेंकटरमणा... गोविंदा..!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • 2024/10/12
  • 再生時間: 11 分
  • ポッドキャスト

# 1598: वेंकटरमणा... गोविंदा..!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • サマリー

  • ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद आणि ट्रस्टी मनातल्या मनात विचार करत होते, “आम्ही काय गुन्हा केला आहे?” , “परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला?” आता आपण जगाला आणि स्वतःला कोणता चेहरा दाखवू?
    इतक्यात श्री प्रसादांच्या कपाळावर पाण्याचे दोन-तीन थेंब पडले...
    घामाचे थेंब असावेत असा विचार करून ते मोठ्या निराशेने मंदिराकडे वाटचाल करत राहिले, पण तेवढ्यात आणखी पाच-सहा थेंब पडले.
    त्यांनी डोकं वर केलं, तेव्हा आकाशात काळे, पाण्याने भरलेले ढग दिसायला लागले होते, आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला.
    दोन-तीन सेकंदात जोरदार पाऊस सुरू झाला!
    लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, पाऊस फक्त तिरुपतीच्या डोंगराळ भागात पडला, आजूबाजूच्या भागात पाण्याचा एक थेंबही पडला नाही. गोगरभम जलाशय व परिसरातील विहिरी काठोकाठ भरून वाहू लागल्या. अभियंत्यांनी लगेच येऊन वर्षभर पाणीपुरवठ्याची चिंता नसल्याचे सांगितले.

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद आणि ट्रस्टी मनातल्या मनात विचार करत होते, “आम्ही काय गुन्हा केला आहे?” , “परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला?” आता आपण जगाला आणि स्वतःला कोणता चेहरा दाखवू?
इतक्यात श्री प्रसादांच्या कपाळावर पाण्याचे दोन-तीन थेंब पडले...
घामाचे थेंब असावेत असा विचार करून ते मोठ्या निराशेने मंदिराकडे वाटचाल करत राहिले, पण तेवढ्यात आणखी पाच-सहा थेंब पडले.
त्यांनी डोकं वर केलं, तेव्हा आकाशात काळे, पाण्याने भरलेले ढग दिसायला लागले होते, आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला.
दोन-तीन सेकंदात जोरदार पाऊस सुरू झाला!
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, पाऊस फक्त तिरुपतीच्या डोंगराळ भागात पडला, आजूबाजूच्या भागात पाण्याचा एक थेंबही पडला नाही. गोगरभम जलाशय व परिसरातील विहिरी काठोकाठ भरून वाहू लागल्या. अभियंत्यांनी लगेच येऊन वर्षभर पाणीपुरवठ्याची चिंता नसल्याचे सांगितले.

# 1598: वेंकटरमणा... गोविंदा..!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。