• Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriver

  • 2024/09/22
  • 再生時間: 1 時間 9 分
  • ポッドキャスト

Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriver

  • サマリー

  • She holds numerous world records. But even today, her passion is not really considered 'sport'. It has been over a decade since she was honoured with the Padma Shri. Yet she still has to go struggle for being acknowledged by - and seek permissions from - various authorities. Despite all this, nobody has been able to deter Sheetal Mahajan from her goal. Having overcome, various challenges and hurdles over the past two decades, Sheetal Mahajan has made great strides in the field of skydiving. She has indeed emerged as an inspiration for young athletes in the country. On the occasion of Daughter's Day, let's meet the girl who flies high into - and dives from - the sky.अनेक विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. पण आजही ती करते ते 'खेळ' म्हणून गृहित धरलं जात नाही. पद्मश्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं, त्यालाही आता दशकभराचा कालावधी लोटला. तरीही अजूनही राजाश्रयासाठी आणि परवानग्यांसाठी तिला उंबरे झिजवावे लागतात. असं सगळं असलं तरी शीतल महाजनला तिच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकलेलं नाही. गेली दोन दशकं विविध आव्हानं आणि अडथळ्यांवर मात करत स्कायडायव्हिंग क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. स्कायडायव्हिंग क्षेत्रातली ही 'शीतल' फुंकर देशातल्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने भेटूया आकाशाशी नाते जोडणाऱ्या लेकीला.
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

She holds numerous world records. But even today, her passion is not really considered 'sport'. It has been over a decade since she was honoured with the Padma Shri. Yet she still has to go struggle for being acknowledged by - and seek permissions from - various authorities. Despite all this, nobody has been able to deter Sheetal Mahajan from her goal. Having overcome, various challenges and hurdles over the past two decades, Sheetal Mahajan has made great strides in the field of skydiving. She has indeed emerged as an inspiration for young athletes in the country. On the occasion of Daughter's Day, let's meet the girl who flies high into - and dives from - the sky.अनेक विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. पण आजही ती करते ते 'खेळ' म्हणून गृहित धरलं जात नाही. पद्मश्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं, त्यालाही आता दशकभराचा कालावधी लोटला. तरीही अजूनही राजाश्रयासाठी आणि परवानग्यांसाठी तिला उंबरे झिजवावे लागतात. असं सगळं असलं तरी शीतल महाजनला तिच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकलेलं नाही. गेली दोन दशकं विविध आव्हानं आणि अडथळ्यांवर मात करत स्कायडायव्हिंग क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. स्कायडायव्हिंग क्षेत्रातली ही 'शीतल' फुंकर देशातल्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने भेटूया आकाशाशी नाते जोडणाऱ्या लेकीला.

Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriverに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。