• Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricket

  • 2024/10/01
  • 再生時間: 53 分
  • ポッドキャスト

Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricket

  • サマリー

  • They said Maharashtra cricketers cannot succeed while putting in the hard yards on Mumbai maidans. He did. They said Maharashtra batters couldn't score away from Nehru Stadium. He did. They said Maharashtra as a team can rarely deliver consistently. He was instrumental in shaping the golden generation of Maharashtra's Ranji Trophy team that fared consistently for a decade starting the mid-80s. Milind Gunjal proved virtually everyone wrong with his stellar batting at all the levels he got an opportunity at. Still, the only thing he couldn't change was to earn the India cap and end up as one of the top names on the long list of "Maharashtra's unfortunate cricketers to have not represented India" in international cricket. Let's walk down the memory lane with Milind Gunjal himself. मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्राचे क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकत नाहीत, असं म्हणायचे. ते झाले. असंही म्हणायचे - खरं तर हिणवायचे - कि नेहरू स्टेडियमपासून दूर महाराष्ट्राचे फलंदाज धावा करू शकत नाहीत. त्यांनी कुटल्या. अशीही वदंता असायची कि एक संघ म्हणून महाराष्ट्र क्वचितच सातत्यपूर्ण कामगिरी करायचा. त्यांनी महाराष्ट्र रणजी संघाची 'गोल्डन जनरेशन' घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. मिलिंद गुंजाळ यांनी सर्व स्तरांवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अक्षरशः प्रत्येकाला चुकीचे सिद्ध केले. तरीही, ते फक्त एक गोष्ट बदलू शकले नाहीत, ती म्हणजे भारताची कॅप मिळवणे. त्यामुळेच गुंजाळांचे नाव "महाराष्ट्राचे दुर्दैवी क्रिकेटपटू ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले नाही" या लांबलचक यादीतील शीर्ष नावांपैकी एक आहे. जाऊया आठवणींच्या गावी खुद्द मिलिंद गुंजाळ यांच्यासोबत.
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

They said Maharashtra cricketers cannot succeed while putting in the hard yards on Mumbai maidans. He did. They said Maharashtra batters couldn't score away from Nehru Stadium. He did. They said Maharashtra as a team can rarely deliver consistently. He was instrumental in shaping the golden generation of Maharashtra's Ranji Trophy team that fared consistently for a decade starting the mid-80s. Milind Gunjal proved virtually everyone wrong with his stellar batting at all the levels he got an opportunity at. Still, the only thing he couldn't change was to earn the India cap and end up as one of the top names on the long list of "Maharashtra's unfortunate cricketers to have not represented India" in international cricket. Let's walk down the memory lane with Milind Gunjal himself. मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्राचे क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकत नाहीत, असं म्हणायचे. ते झाले. असंही म्हणायचे - खरं तर हिणवायचे - कि नेहरू स्टेडियमपासून दूर महाराष्ट्राचे फलंदाज धावा करू शकत नाहीत. त्यांनी कुटल्या. अशीही वदंता असायची कि एक संघ म्हणून महाराष्ट्र क्वचितच सातत्यपूर्ण कामगिरी करायचा. त्यांनी महाराष्ट्र रणजी संघाची 'गोल्डन जनरेशन' घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. मिलिंद गुंजाळ यांनी सर्व स्तरांवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अक्षरशः प्रत्येकाला चुकीचे सिद्ध केले. तरीही, ते फक्त एक गोष्ट बदलू शकले नाहीत, ती म्हणजे भारताची कॅप मिळवणे. त्यामुळेच गुंजाळांचे नाव "महाराष्ट्राचे दुर्दैवी क्रिकेटपटू ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले नाही" या लांबलचक यादीतील शीर्ष नावांपैकी एक आहे. जाऊया आठवणींच्या गावी खुद्द मिलिंद गुंजाळ यांच्यासोबत.

Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricketに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。