• Why we should celebrate India's chess Olympiad clean sweep

  • 2024/09/25
  • 再生時間: 32 分
  • ポッドキャスト

Why we should celebrate India's chess Olympiad clean sweep

  • サマリー

  • बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये खुली स्पर्धा आणि महिला दोघांनाही सांघिक सुवर्ण आणि चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदक इतकी जबरदस्त कामगिरी हंगेरीत रंगलेल्या स्पर्धेत झाली. भारत बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर होऊ शकतो, असं भाकित अनेकांचं होतं. २०२४ ऑलिंपियाड स्पर्धेने आपण सुपरपॉवर आहोत यावर शिक्कामोर्तब झालं. इतकी भारी कामगिरी एकाच वेळी पुरुष व महिलांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कामगिरीची चर्चा करूया 'वीकली कट्टा' मध्ये बुद्धिबळ विश्लेषक लोकेश नातू आणि 'द हिंदू 'चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांच्याबरोबर.India's chess has come of age. But the fact that it is a supepower has been stamped with a sensational all-round outing in the 2024 Chess Olympiad at Budapest, Hungary. With a tally of six gold medals - including open and women's team titles - India has literally clean-swept the top honours at the prestigious event. Chess analyst Lokesh Natoo and The Hindu's sports journalist Amol Karhadkar join Sports Katta's Aditya Joshi to shed light on the lead-up and the significance of the achievement.
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये खुली स्पर्धा आणि महिला दोघांनाही सांघिक सुवर्ण आणि चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदक इतकी जबरदस्त कामगिरी हंगेरीत रंगलेल्या स्पर्धेत झाली. भारत बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर होऊ शकतो, असं भाकित अनेकांचं होतं. २०२४ ऑलिंपियाड स्पर्धेने आपण सुपरपॉवर आहोत यावर शिक्कामोर्तब झालं. इतकी भारी कामगिरी एकाच वेळी पुरुष व महिलांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कामगिरीची चर्चा करूया 'वीकली कट्टा' मध्ये बुद्धिबळ विश्लेषक लोकेश नातू आणि 'द हिंदू 'चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांच्याबरोबर.India's chess has come of age. But the fact that it is a supepower has been stamped with a sensational all-round outing in the 2024 Chess Olympiad at Budapest, Hungary. With a tally of six gold medals - including open and women's team titles - India has literally clean-swept the top honours at the prestigious event. Chess analyst Lokesh Natoo and The Hindu's sports journalist Amol Karhadkar join Sports Katta's Aditya Joshi to shed light on the lead-up and the significance of the achievement.

Why we should celebrate India's chess Olympiad clean sweepに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。